अभिजीत आबांनी तीस वर्षाची राजकीय मक्तेदारी संपुष्टात आणली......
"राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काबील है वही राजा बनेगा !"
पंढरपूर (प्रतिनिधी) - माढा विधानसभा मतदार संघामधून 2024 निवडणुकीमध्ये अभिजीत आबा पाटील यांनी 30,204 मतांची आघाडी घेऊन विजय प्राप्त केला.