पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे विकासाभिमुख नेतृत्व, आपल्या कार्य कौशल्यतेने पंढरपूर मंगळवेढ्याच्या जनतेवर आपले अधिपथ्य गाजवणारे, कर्तव्यदक्ष, लोकप्रिय, सर्वांच्या मदतीस धावून येणारे, प्रत्येकाला आपलेसे वाटणारे, सर्वांचे लाडके नेतृत्व…, पाणीदार आमदार, माननीय समाधान (दादा) आवताडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा.....
* शुभेच्छुक *
सुनील डोंबे, निलेश आंबरे,
गोटू परंचडे, लखन माने.