सुहास समुद्र यांना जीवन गौरव पुरस्कार

0
नृसिंहवाडी (कोल्हापूर) - शु. य. म. मा. ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाचे सभासद आणि देणगीदार - ज्योतिषाचार्य 
श्री. सुहास विठ्ठल समुद्र डोंबिवली 
यांना राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशनात नुकतेच नृसिंहवाडी येथे श्रीमद् जगतगुरु आद्य शंकराचार्य विद्या नृसिंह भारती, करवीरपीठ, कोल्हापूर यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
श्री. सुहास समुद्र यांचे जोतिषशस्त्रावर प्रभुत्व आहे. त्यांच्याकडे ज्योतिष विषयक कोणतेही पुस्तक  फक्त नाव काढताच ते उपलब्ध करून देतात. 
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)